स्वर्गीय पुथ्वीराज चव्हाण यांच्या तेरवी निमित्त पंकज पाल महाराज यांचे भव्य कीर्तन...


अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉ.संजय चव्हाण

बार्शीटाकळी तालुका जनुना येथे स्वर्गीय पृथ्वीराज कनीराम चव्हाण जिल्हा परिषद शिक्षण विभाग अधिकारी यांच्या तेरवी निमित्त  जनुना येथे सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज सप्तखंजेरीवादक जनुना येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी कीर्तन ऐकले स्वर्गीय पृथ्वीराज कनीराम चव्‍हाण माजी सरपंच जिल्हा परिषद बांधकाम विभाग व शिक्षण विभाग अधिकारी त्यांनी पद भूषवले व आपले पदभार प्रमाणिकपणे पार पडले आज जिल्हा परिषद मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे नाव सर्वांचे परिचयाची आहे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचे नाव पृथ्वीराज चव्हाण होते पण सर्व लोक त्यांना भाऊ असे मनाचे  अकोला येथे असताना अल्पशा आजारामुळे देवाज्ञा झाली.एक मुलगा व एक मुलगी आहे मुलीचे लग्न झाले आहे.लहान भाऊ पुणे येथे आरोग्य अधिकारी आहे.या कार्यक्रमांतर्गत अकोला येथील डॉ अभय पाटील सुप्रसिद्ध प्रसिद्ध यांनी जीवन चरित्रावर भाषण केले.विशेष म्हणजे समाजामधील नेतेमंडळी उपस्थित होते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉ संजय चव्हाण  व गाव गावातून आलेले बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post