हिवरखेड/अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड पोलीस स्टेंशनमध्ये दिनांक ३० डिसेंबरच्या संध्याकाळी आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या अवैध दारूचा नाश करण्यात आला, जिल्हाअधिकारी यांच्या आदेशाने राज्य उत्पादक शिल्लक निरीक्षण यांच्या टीमने हिवरखेड पोलीस स्टेशन परिसरात ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पी,एस,आय,दातीर यांनी पंचासक्षम १७१९६० रुपयाच्या दारूचा माल नाश केला असून २०१३ ते २०१९ दरम्यान जप्त केलेल्या दारूचा नाश करण्यात आला यावेळी दारूबंदी अधिकारी ए, जी,काळे, हिवरखेड पोलीस ,स्नेहा फाटे, सर्वेश कांबे, पंच डांगे, वाकोडे, राजेश पांडव ,गजानन दाभाळे,अर्जुन खिरोडकर, हे होते,