शेती पिकांवर येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती व सर्व संकटे यांना तोंड देत घाम गाळून सर्व देशवासीयांना अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सन्मानार्थ आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चिखली तालुकाच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला चिखली तालुक्यांमधील मंगरूळ नवघरे, सवना,कोलारा,हातणी, दिवठाणा,मकरध्वज खंडाळा इत्यादी गावांमध्ये जाऊन शेतकरी बांधवांना पुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात खालील शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला डॉ. खत्री,मधू डोके, मधू गोजरे,विनायक जोशी,अफसरखान पठाण,भास्करराव वाकडे,रमेशभाऊ वाकडे, संजाबराव नवघरे ,अशोक खंडागळे,नारायण जाधव,मनोहर धमक, अकबरभाई अनंता गुंजकर ,किशोर पारस्कर, दांदडे, विजय अंभोरे, नारायण अंभोरे ,संतोष वाकोडे गजानन अक्कर ,विनोद अक्कर,एकनाथ पवार,सूनिल सोळंकी,मानिकराव जाधव,पांडूरंग इंगळे,ऊमेश डुकरे,न्यानू पाटील,त्र्यंबक डुकरे,राजू टेलर, रामदास जाधव,श्रीराम जाधव,देशमूख बापू,तूकाराम सोळंकी,बळीराम पकाळ,निव्रूती जयहरी,सेशराव पवार,मकालसिंग केली, राजेंद्र मोरे, विक्रम मोरे,गोपाल मोरे,रामेश्वर मोरे,एकनाथ गुरूजी, डाँ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष . ,चक्रधरजी लांडे सरचिटणीस जिल्हा ,उद्धवराव पवार जिल्हा उपाध्यक्ष ,डिगांबर जाधव, राजेश अंभोरे तालुका अध्यक्ष , सौ निताताई सोळंकी, तालुका अध्यक्ष महिला किसान आघाडी ,रमेश सोळंकी,अनंथा सोळंकी व. भाजपा किसान मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा च्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा...
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.