राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आमचे आधारवड मा. ना.डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांचे कुशल मार्गदर्शनात व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान रा. कॉ. बुलडाणा जिल्हा परिषद गटनेते तथा आमचे नेते मा.रामभाऊ जाधव यांचे निधीतून तसेच महाराष्ट्र चे कवी अजीम नवाज राही साखरखेर्डा ग्रामपंचायतचे तरुण तडफदार कर्तव्यदक्ष सरपंच दाऊदसेठ कुरेशी. यांचे पाठपुराव्याअंती आज १८ डिसेंबर २०२१ रोजी शहीद अमानतखा दर्गा रस्त्याचे काँक्रेटीकरणाचा.दर्गाचा कमान गेट चा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. कमी कालावधीमध्ये साखरखेडा सरपंच कुरेशी यांनी अनेक विकास कामे केली आहेत .अजूनही मन एच कामे बाकी असून दाऊदशेठ कुरेशी यांचा विकास कामाबाबत धूम धडाका सुरूच आहे .यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष मा. रामभाऊ जाधव , सरपंच दाऊद सेठ कुरेशी माजी सरपंच कमळाकर गवई , रामदाससिंग राजपूत , इब्राहिम शाहा ,डॉ. जावेद शेख ,मो.शफी मो जमादार , शहजादखाँ पठाण, शेख इसा शेख मुसा ,सुन्नी युथपोर्स के नवजवान शारिक कुरैशी ,राजू भाई ठेकेदार, सलमान कुरैशी,आफताब शाह, तौसिफ कुरैशी, समीर कुरैशी , इद्रिस कुरैशी ,रवि कठाळे, पत्रकार मनोज पऱ्हाड यांच्यासह अनेक कास्तकार व शहीद अमानतखाँ बाबांचे भक्तगण आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.
साखरखेर्डा येथे शहीद अमानतखाँ दर्गा रस्त्याचे काँक्रेटीकरणाचा शुभारंभ ! ...साखरखेर्डा सरपंच दाऊतसेठ कुरेशी यांचा विकास कामाबाबत झंझावत सुरूच...
सिंदखेड राजा/सचिन खंडारे