सिंदखेड राजा प्रतिनिधी/सचिन खंडारे.
1 जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणी समस्त महाराष्ट्रातून देशभरातून अनेक भिम अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात आलेल्या भीमसैनिकांना हिंगोली जिल्ह्यातील . तथागत ग्रुप वसमत तालुक्याच्या येणाऱ्या भीमसैनिकांना पाणी व भोजन दानाचे वाटप करण्यात आले .ही वाटप तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संदीप गवई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .यावेळी .तथागत ग्रुप वसमत तालुका सचिव विजय चिंतारे .जीवन लडगे .सतीश सूर्या .प्रशांत सूर्या .आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते .तसेच ग्रुप पिंपरी चिंचवड यांच्यावतीने नाष्टा आणि पाणी बॉटल सुद्धा वाटप करण्यात आले . तथा गत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली हे करण्यात आले .यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजभाऊ वाघमारे .नवनाथ कांबळे आदित्य .मंथन गायकवाड .कृष्णा अरुण जाधव गणेश व इतर पदाधिकारी उपस्थित होते