पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत खेर्डा खुर्द येथे 60 किलो गांजा जप्त एकूण रक्कम सहा लाख रुपये...


अकोला जिल्हा प्रतिनिधी:-संजय चव्हाण.

अकोला जिल्हा एसपी श्रीधर  साहेब व मोनिका राऊत एडिशनल एसपी यांच्या पथकाने पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत खेडा येथे साठ किलो गांजा जप्त सहा लाख रुपये एकूण रक्कम विशेष  पथक प्रमुख PI विलास पाटील यांच्या पथकाने केली कारवाई आरोपी तुळशीराम रामहरी गावंडे वय 36 वर्ष राहणार खेर्डा खुर्द तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत खेर्डा खुर्द येथे राहत्या घराच्या आवारामध्ये गांजाचे झाड उंची 6फूट  गुप्त माहितीच्या आधारे  माननीय एसपी साहेब यांच्या पथकाने अथक  परिश्रमाने मोठ्या शिताफीने आरोपी यांचे घर गाठले घराच्या आवारामध्ये सहा फूट उंचीचे गांजा झाड आढळून आले पिंजर परिसरामध्ये कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post Next Post