जामोद येथे अमन मायनॉरिटी एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी जामोद तर्फे गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप...


 जामोद, प्रतिनिधी;-

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाने अनेक समाज सेवक आणि सामजिक संघटना हे  आप आपल्या परिने समजातील आर्थिक दुष्टिने कमकुवत गोर गरीब लोकांची मदत रूपी सेवा करतात.समजतील गोर गरीब ,गरजू लोकांची मदत करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही  तर सेवाभाव असने गरजेचे आहे.आपण आपल्या उत्पन्नचा एक लहानस् भाग जारी या गोर गरीबं साठी दिला तर  बुंदा बूंदाने समुद्र बनते आणि त्याच सेवा समुदतून आर्थिक दुर्बल लोकांची मदत करता येते. हेच विचार धोरणाने लोकांची मदत करण्यासाठी अमन मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीचे सेवा संघटना म्हणजे अवामी बैतूल माल जामोद हि सामजिक संघटना मागील चार वर्षापासून जामोद येथील गोर गरीब लोकांची मदत करीत आहे.या चार वर्षात त्यानी समजातील आर्थिक दुष्टीने कमकुवत लोकांना वैदकीय मदत, उपचारसाठी वाहनची मदत,सन उत्सव मध्ये किराना समान, मूले बांळना कपड़े,जीवन आवश्यक वस्तु चे वितरण लॉक डाउन च्या काळात केले. इतकच नाही तर अवामी बैतूल माल जामोद हि सामाजिक संघटना सन उत्सव आणि लॉक डाउन पुर्ता न राहिता आज हि निरंतर  निस्वर्थ  गोर गरीबं ची  मदत करीत आहे.सध्या ठंडीचा वाढता प्रभावचा विचार करून दि.१०/०१/२०२२ रोजी  गावातील प्रतिष्ठित वेक्तींना सोबत घेऊन त्याच्या हस्ताने ब्लॅंकेट आणि लहान मुलां साठी स्वेटरचा वाटप केले. यावेळी  अवामी बैतूल माल जामोदचे अध्यक्ष शे. साबिर शे.हसन,उपाध्यक्ष मो.यासीन अ. मोबीन, सचिव अलिमोददीन शमशोद्दीन, सहसचिव शे.इरफ़ान शे. अनवर व सदस्य तसेच जामोद ग्रा.प. उपसरपंच सलाम खा,राष्ट्रवादीचे एम डी साबिर व  गावकरी उपस्थिरत होते.यावेळी *अवामी बैतूल माल जामोद*चे अलिमोद्दीन यानी या उपक्रमा मध्ये सहभाग घेण्याचा व आप आपल्या स्तरावर समजातील गोर गरीबंची मदत करण्याचे आव्हान केले.

Previous Post Next Post