स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2022 रोजी छत्रपति शिवाजी महाराज नगर परिषद उच्च माध्यमिक शाळा क्र ३.मध्ये क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करीत पूजन करण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य अतुल भाऊ दंडे हिंदवी प्रतिष्ठान यांच्या तर्फे लहान मुलांना छत्रपति शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्री आई फुले ,डॉ. बाबासाहेब आम्बेडकर, यांच्या जीवन चरित्रा वर आधारित पाठ्यपुस्तक व वही ,पेन , पेंसिल पाटी वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी नगराध्यक्ष सिमा ताई डोबे ,नगर उपाध्यक्ष सविता ताई खवने, चित्रा ताई इंगळे,रत्ना ताई, खिरोलकर, जयमाला ताई इंगळे,नलूताई भाकरे,सविता कपले ,गजाननभाऊ वाघ ,निलेश शर्मा, आशीष सारसर, शैलेश बोराडे, वासुदेव दंडे , योगेश म्हसाळ ,शाळेतिल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारि, मान्यवर ,मोठ्या संखेने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप...
जळगांव जा.प्रतिनिधी:-