राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चिखलदरा चे टु स्माईल फाउंडेशन उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्ताने चिखलदरा तालुक्यातील जामली वन येथिल गावातील लहान मुलांना तसेच इतरांना फळ फुरुट चे वाटप व जेवन देण्यात आले आहे.तसेच सिनिटायझर व मास चे पण वाटप करण्यात आले आहे.या वाढदिवसाच्या निमित्ताने चिखलदरा येथील मेरिना डेनियल यांनी कोरोना माहमारी बद्द्ल माहिती दिली व जामली वन येथिल नागरिकानी सर्वानी वेक्सीन घ्यावे जने करुन आपल्या जिवाला कोरोना माहमारी मुळे वाचवू शकेल. तसेच शासनाच्या योजना बद्दल माहिती दिली.विल्सन डॅनियल च्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून श्री एरियल जाॅन डॅनियल, निता डॅनियल, सारीखा डॅनियल, ल्याडविन डॅनियल, गॅबरियल डॅनियल, मेरिना डॅनियल, गणेश बेलसरे,प्रकाश झारखंडे, व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.