हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांगलवाडी परिसरात बळा जुगार सुरू असताना हिवरखेड ठाणेदार यांना गोपनीय माहीती मिळताच त्यानी त्यांच्या टीप द्वारे परेल नावाच्या जुगाराव धाड टाकली असता , आरोपी अरुज हरीभाऊ ढोकने, रा,पातूर्डा, दिलावर शाह जाफर शाह,रा,पातूर्डा, मो अस्लम,मो निजाम ,रा शेंगाव, रामा विनायक कडू, रा,चांगलंवाडी, ज्ञानेश्वर प्रल्हाद वाकोडे, रा,चांगलवाडी, संदीप अवितराव कडू, रा,चांगलंवाडी, यांना जुगार खेडतांना रंगेहात पकडले तर विठ्ठल कुकडे, रा बावनबीर, सुनील नालसे रा,बावनबीर,दीपक उर्फ प्रदीप अवचितराव कडू हे घटनास्थळी पळून जाण्यास यशस्वी झाले, आरोपी जवळून नगदी रक्कम, मोबाईल, मोटरसायकल असा एकूण मुद्देमाल ३०४५५० रुपयाचा जप्त करण्यात आला असून हि कारवाई ठाणेदार धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव नेवारे, महादेव शेंडे, निलेश खंडारे,प्रफुल पवार, गिरीधर चव्हाण,सर्वेश कांबे, प्रमोद भोंगळ इत्यादीनि केली जुगारात अटक केलेल्या आरोपी विरुध्द कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,
हिवरखेड पोलिसांची बळ्या जुगाराव धाड,चांगलंवाडी परिसरात धाड, मोठा होता जुगार,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.