गंभेरी येथे आमदारांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी तालुक्यातील गंभेरी येथे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.जि. प. अंतर्गत निधी माफहून गभेरी फाटा ते गंभेरी गावापर्यंत रस्ता दुरुस्ती 14 लक्ष रुपये व व ज़ि. प.शाळा वर्गखोली बांधकाम 8 लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.


गोंडवाडी सर्कल च्या जि प सदस्या सौं. वनिता श्रीपाल पाल यांच्या निधीतीलविविध विकास कामांचे कामाचे भूमिपूजणासाठी आमदार राजकुमार पटेल आले होते. त्यांच्या  हस्ते विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी जि.प.सदस्या सौं. वनिता श्रीपाल पाल, सरपंच अनिता दारसिम्बे, उपसरपंच सुनिल मालवीय, डॉ. जावरकर, सुभाष मालवीय, आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post