अकोला जिल्हा प्रतिनिधी:-संजय चव्हाण.
बार्शीटाकळी तालुका ज मकेश्वर येथील अंजुम परवीन यांचे लग्न पिंजर येथील शाकीर खान इम्रान खान दिनांक 05/06/2014 रोजी यांच्याशी लग्न मुस्लिम समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे झाले. ज मकेश्वर येते मोठ्या थाटामाटाने लग्न झाले संसार सुखाचा चालू झाला लग्नामध्ये दोन तीन लाख रुपये खर्च झाले लग्न झाल्यानंतर मुलगी सासरला नांदायला गेली. अंजुम परवीन साकिर खान यांना दोन मुले व एक मुलगी आहे यांचा संसार सुखात चालू होता पती शाकीर खान इमरान खान सासु खातून अबी इब्राहीम खान सासरे इब्राहीम खान खलील खान जेट जाकीर खान इब्राहीम खान जेठाणी न जमून परवीन जाकीर खान जेट नरीच खान इब्राहीम खान जेठाणी आईस ता प्रवीण नजीम खान दीर इम्रान खान इब्राहीम खान सर्व राहणार पिंजर तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला एकत्र कुटुंबात राहत होत वरील सर्व लोकांनी काही दिवस चांगले वागले काही दिवसानंतर लहान सहान गोष्टीवर मुलींना छळत होते घरातील सर्व कामधंदे माझ्याकडून करुन घेत होते मला विनाकारण अश्लील भाषेत करीत होते वरील गैरअर्जदार माझ्याकडून विनाकारण तकलीफ देणे चालू केले.इशा बी असलम खान ननंद वय 26 वर्ष राहणार कामरगाव त्याच्या सांगण्यावरून मला मारहाण करत होते व मला याटो यापे आणण्याचा तगादा लावत होते मी त्या वेळी त्यांना सांगत होते माझ्या वडिलांनी कर्ज काढून लग्न केले आहे अजून कर्ज देणे बाकी आहे वरील सर्व गैरअर्जदार मला मारहाण करीत होते तरी मी माझ्या भाऊ बाबांना कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही तरी मला जास्त मारहाण करीत असल्याने मी महिला मंडळ अकोला येथे समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी मला दोन मुले व एक मुलगी आहे माझ्या नंदाच्या सांगण्यावरून मारहाण करीत होते माझी नणंद इर्शाद बी माहेरी आल्यावर माझ्या पतीला भडकावुन देत होती हिला काम धंदा येत नाही व स्वयंपाक येत नाही कपडे धुता येत नाही तुझी बायको आमचं काही ऐकत नाही अशाप्रकारे खोटेनाटे माझ्याविरुद्ध विनाकारण त्रास देणे चालू झाले मी या त्रासाला कंटाळून महिला मंडळ पोलीस स्टेशन गाठले व वरील गैरअर्जदार यांच्याविरुद्ध पिंजर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.498/506/34 भादवि गुन्हा दाखल केला आहे अंजुम परवीन शाकीर खान यांना पिंजर पोलीस निरीक्षक संजीव राऊत साहेब Psi मेश्राम साहेबmpsi माहुरे मॅडम बीट जमादार नागोराव बेलोकार हो का ज्ञानेश्वर राठोड पुढील तपास हे करीत आहे