हिवरखेड येथील विमलताई इंगळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन..


निधन वार्ता, 

हिवरखेड येथील भीमनगरतील  रहिवासी असलेल्या विमलताई  तोताराम इंगळे यांना दिनांक ११ जानेवारीच्या संध्याकाळी अचानकपणे हुंदय विकाराचा झटका आल्याने दुर्दैवाने यामध्ये त्यांचा उपचारा  दरम्यान मुत्यु झाला, मुत्यु वेळी त्यांचे वय ( ६५) वर्षे होते ,त्याच्या पशात बराच मोठा आप्त परिवार आहे, त्याची अंत्ययात्रा दिनांक १२ जानेवारीला  दुपारी त्याच्या राहत्या घरून गाडगेबाबा  स्मशानभूमीत येथे नेण्यात येईल,

Previous Post Next Post