हिवरखेड पोलिसांची अवैध गौमासवर कारवाई,आरोपी जवळून ३० हजाराची कातडी जप्त,


हिवरखेड प्रतिनिधी':-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव (बु ) मधील कुरेशी पुऱ्यात सुरू असलेल्या कत्तल खाण्यात गोपनीय माहितीद्वारे हिवरखेड ठाणेदार यांनी व याच्या टीमने प्रत्यक्ष जावून धाड टाकली असता, तेथे जनावरांची कातळी ३० नग  अंदाजे किंमत रुपये ३०,००० हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, मात्र पोलीस व  पंचासक्षम आरोपी  शेख वाहब ,शेख रहेमान कुरेशी हा पळून जाण्यास यशस्वी झाला ,फरार आरोपी विरुद्ध ( क) ४२९, भांदविसह क,५,५, क,९,९( अ )  गोवंश हत्याबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, ही कारवाई ठाणेदार धीरज चव्हाण, गोपाल दातीर, पांडुरंग राऊत, अनवर खान,दीपक गवई, निलेश खंडारे, शिवानंद गावंडे,विनोद इंगळे,धीरज साबळे,शितल भोंडे,  आदींनी कारवाई केली, फरार आरोपीचा शोध हिवरखेड पोलीस करीत आहे,

Previous Post Next Post