हिवरखेड विकास मैदानात झाला कचरा,कचऱ्याने घेतला अचानक पेट ,अन , शेतकऱ्यांच्या बंडीने घेतला पेट,


 हिवरखेड प्रतिनिधी:प्रशांत भोपळे.

हिवरखेड विकास मैदानात १३ मार्च च्या दुपारी अचानक}पणे मैदानातील खाली बंडीने पेट घेतला ही घटना तेथील जमा झालेल्या कचऱ्यामुळे घडली असावी अशी चर्चा तेथील नागरिक करीत आहे, विकास मैदान हे मोठे मैदान आहे तेथील नागरिकांना कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतने पर्यायी व्यवस्था करावी  व मैदान साफ स्वच्छ ठेवावे बऱ्याच दिवसापासून जमा झालेला घाण कचरा हा उन्हाच्या तापमानामुळे सुखला त्या कचऱ्यावर रिकाम्या जागेत तेथील शेतकऱ्यांची रिकामी बडी होती अचानकपणे कचऱ्याचे पेट घेतला व बडीला आग लागली  , ही बाब तेथील रहिवाशांच्या लक्षात आली व मोठा अनर्थ टळला ,अर्जुन खिरोडकर, मुदशीर खान, संतोष मानकर, निखिल कराळे, श्याम कवळकार यांनी शर्यतीचे प्रयत्न करून आग आटोप्यात घेतली शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले व त्या आगीमुळे होणार अनर्थ टळला परंतु नागरिकांनी संताप व्यक्त केला ,ग्रामपंचायतने या कचऱ्याची विल्हेवाट लावावी व परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, अशी मागणी तेथील रहिवासी करीत आहे,

Previous Post Next Post