महाविकास आघाडी विरोधात जळगाव भाजपचे निषेध आंदोलन-माजीमंत्री आ डॉ संजय कुटे यांनी केली नारेबाजी....

जळगांव जा.प्रतिनिधी:-

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना गृह विभागाने आकसा पोटी चौकशी ची नोटीस पाठवली त्या विरोधात जळगाव जामोद तालुका व शहर च्या वतीने तहसील चौकात आज निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी देवेंद्र जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है यासह इतर घोषणा देण्यात आल्या तसेच फडणवीस यांना देण्यात आलेल्या नोटीस च्या प्रती जाळून महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला.महाविकास आघाडी सरकार हे केवळ वसुली करण्यात दंग असून प्रशासन आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत, असा गंभीर आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ डॉ संजय कुटे यांनी यावेळी केला.यावेळी माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे, माजी नगराध्यक्षा सीमाताई डोबे, जी प सदस्य बंडू पाटील, जी प सदस्य राजेंद्र उमाळे, सभापती रामा राऊत, उपसभापती महादेव धुर्डे, प स सदस्य एकनाथ वनारे, युवा जिल्हाध्यक्ष सचीन देशमुख, सुनगाव सरपंच अंबडकार, वाल्मिक ठाकरे, राजेंद्र गांधी, कमल गांधी, अनंता भोंडे, किसन ताथरकर,महादेव दामधर, रविंद्रशेठ ढोकने, ऍड मानकर, अशोक काळपांडे, चंद्रकांत वाघ,शाम देवताळू, रवींद्र निर्मळ,संजय देशमुख, गोटू खत्ती,कैलास डोबे, प्रा राजेश गोटेचा, डॉ प्रकाश बगाडे,अनिल जयस्वाल, अप्पा, शोएब, शाकिर खान, शोएब  काजी, अशोक नानकदे, बाळू कुटे,माजी नगरसेवक आशिष सारसर, निलेश शर्मा, शरद खवणे, सुरेश इंगळे, अरुण खिरोडकार, रमेश कोथळकार,रामा इंगळे, परीक्षित ठाकरे, उमेश येऊल, कैलास पाटील, पांडुरंग मिसाळ, संतोष डोबे, संतोष लिप्ते,शाकिर खान दीपक वाघ, अशोक मुरुख, अक्षय देशमुख,विशाल देशमुख, किसना बोन्द्रे, अनिल ढगे, अजय वंडाले, शुभम चांडाले,मयूर खंडाळे, सचिन कल्याणकर, वैभव जाधव, योगेश ढगे, राहुल चिपडे, अमोल म्हसाळ, आंनद निर्मळ,रामा वानखडे, हिम्मत शिंदे, कवर सिंग सोळंके, संदीप तुपकरी, विशाल झालटे, शिवम गावंडे, आदित्य खवणे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Previous Post Next Post