प्रशांत भोपळे/हिवरखेड.
हिवरखेड येथे होळी व धुलीवंदनाच्या दिनी तरुण पिढीनि रंगाची उधळण करून होळीचा आनंद घेतला १२ महिन्यातुन एकदा येणारा हा उत्सव एकमेकांचे स्नेह आनंद भेट उत्साह वाढविणारा आहे याने एकोपा वाढतो अशाच एकोप्याचे दर्शन गावात घडले सर्वत्र ठीक ठिकाणी जुने वाद विवाद विसरुन एकमेकांना रंग लावून आपला स्नेह वाढवीला होळीला ठीक ठिकाणी अग्निदहन पूजा पाठ करून कोरोना महामारी कायमस्वरूपी नष्ट होण्याची पार्थना सर्वानी केली, लहान चिमुकल्यानि शेंगोळ्याचे हार होळी होली होळ्यात अर्पण केले, अशा प्रकारे हिवरखेड मध्ये होळी धुलीवंदन साजरे करण्यात आले