हिवरखेड शैलेश कॉलनी मध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित याचा हा उपक्रम,


प्रशांत भोपळे/हिवरखेड.

हिवरखेड शैलेश कॉलनीमध्ये जागतिक शयरोग्य दिनी भव्य  आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, यामध्ये तद्दन वैद्यकीय यांच्या मार्गदर्शनाने हुंदयविकार ,रक्तदाब, सर्व प्रकारचे कॅन्सल, पोटाचे आजार,महिलांचे विकार,मुतखडा, मूळव्याध, अशा विविध आजाराव उपचार तपासणी शिबिराचे आयोजन  गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित ) याच्या पुढाकाराने घेण्यात आले, गावातील गरजू महिला पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला , येथील हनुमान मंदिरात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व गुरू माऊली प,पू, अण्णासाहेब मोरे याच्या मार्गदर्शना खाली  या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला, यावेळी उपस्थित तद्दन डॉ नानासाहेब शेवाळे, डॉ ,श्रीमती गौरकर,डॉ श्रीमती गबाळे,  श्री स्वामी समर्थ सेवेकरी दीपक अस्वार, राजेश खेडकर, गजानन तायडे, देवेंद्र राऊत, निखिल शर्मा, मनिष पिजरकर, सुमित वायकर, रवी दवे, गजानन राठोड ,अर्जुन खिरोडकार, उपस्थित होते,

Previous Post Next Post