पिंपळगाव काळे ग्रामपंचायत च्या वतीने psi पदी निवड झाल्याबद्दल राम श्रीराम पिंजरकर यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न...


मंगल काकडे.पिंपळगाव काळे प्रतिनिधी.

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील शेतकरी कुटुंबातील रामचंद्र पिंजरकर  यांची एम पी.एस.सी. परीक्षेतून P S I पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली असून या नेत्रदीपक यशाबद्दल रामचंद्र पिंजरकर व त्यांना घडविणाऱ्या आई वडिलांचे दिनांक.२७ मार्च २०२२ रोजी ग्रामपंचायत पिंपळगाव काळे येथे, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला व तो संपन्न झाला. व भावी वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रकाश पाटील माजि जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा.


सरपंच आशाताई कळसकार.ग्रामपंचात सदस्य उषा चोखंडे. प्रिती तायडे. वंदना निकम. दुर्गा मांडोकार.अजय ताठे. सचिन जाधव. अशोक ढोले. नवलसिंग मावळे. नवल गोतरकर.शे हारुन. महादेव घुटे. ओंकार तायडे. श्रीकृष्ण वानखडे. विजय बहादरे. मयुर राऊत. बंटी कळसकार. बालु निकम. गोपाल तायडे. मंगल काकडे. समाधान पिंजरकार.उमेश मांडोकार.सुरेश चोखंडे. व ईत्यादी गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माठे सर यांनी केले.

Previous Post Next Post