महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त हिवरा आश्रम येथे 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो भीमसैनिकांन ,महिला,पुरुष मंडळी उपस्थित होते, मा.आमदार डॉ. संजयजी रायमूलकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे व महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व मिरवणूक मध्ये सहभागी झाले ,यावेळी माजी जि. प.सदस्य संजय वडतकर ,सरपंच पती मनू गिरहे, अशोक लहाने,विठ्ठल भाकडे, जुंमा शहा,मेहकर प्रतिनिधी देशोन्नती सिद्धेश्वर पवार,सुरेश सरकटे,शिवाजी घोगडे,मधुकर वानखडे,बि. टी. सरकटे,विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी सर,उपाध्यक्ष अशोक थोरातहाते ,सचिव आत्मानंद थोराहाते, सचिव संतोष गोरे सर,के.के.भिसडे सर,पुरूषोत्तम अकोटकर,संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य आर.डी.पवार सर, उपाध्यक्ष विश्वजीत गवई, श्रावण बोरुडे, समाधान बनसोडे,गजानन तायडे सर,दिलीप मिसाळ सर,वसंता हिवाळे, पोलीस पाटील विवेक लहाने,रावि घोंगडे, प्रताप इंगळे,गजानन कंकाळ,किशोर मोरे,बद्रीनाथ गिरहे,डॉ. नारायणराव अंभोरे,रामा अत्तरकर,समाधान पवार,दिपक सरकते,मनू इंगळे,बबन इंगळे, सर्व भीमसैनिक महिला,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आयोजक संयुक्त जयंती उत्सव समिती, साम्राट मित्र मंडळ हिवरा आश्रम यांनी सर्वांचे आभार मानले,
हिवरा आश्रम येथे भीम जयंती उत्साहात साजरी !
सिंदखेडराजा/ सचिन खंडारे