दि.13 /04/2022 बुधवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्तभव्य रक्तदान शिबीर व महिला ना साडी वाटप मा.डॉ.संजयजी गरकर साहेब तहसीलदार, निर्मला परदेशी मँडम पोलीस निरीक्षक ठाणेदार मेहकर, अँड.मा.संदिपभाऊ गवई रयत क्रांती संघटना,डॉ. लक्ष्मण डव्हळे साहेब,डॉ.चराटे साहेब,तथागत ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप केले व कांतादेवी डाळे वाशीम रक्त पेढी यांच्या सहकार्याने भव्य रक्त दान शिबीराचे आयोजन करुन 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले व रक्तदात्याना प्रमाणपत्र देण्यात आले .यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्राचे संस्था पक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,महाराष्ट्र राज्य संघटक मा.कुणाल भाऊ माने,महाराष्ट्र राज्य सचिव मा.अनिल देबाजे,बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मा.अख्तर कुरेशी,मा.राजकुमार ऊचित, राधेशाम खरात,असलम गवळी,सुनिल खंडारे,विजय सरकटे,पंकज जाधव,सतिश शेटाने,शंकर चव्हाण, व महिला आघाडीसौ.निता संदिप गवई ,सौ.कांचनताई मोरे,सौ.वंदना ताई माने,रेखाताई गवई समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते...
महात्मा फुले व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तथागत ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान !तथागत ग्रृप चे संदीप गवई यांचा स्तुत्य उपक्रम...
सिंदखेड राजा /सचिन खंडारे