जळगाव जामोद येथील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. कोरोना महामारीमुळे शाळा बंद होत्या शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपला असल्याने मुदत संपल्यावर समितीचा कार्यकाळ संपला असल्याने मुदत संपल्यावर समितीच्या पुनर्गठन करण्याचे जि.प. हायस्कूल पिंपळगाव काळे. यांच्या आदेशानुसार समितीचे पुनर्गठन करण्याचे ठरवले. दिनांक. १८/४/२०२२ सोमवार ला सर्व पालकची पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील पालक वर्ग व गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी समितीमध्ये पालकांची निवड करण्यात आली.१२ पालक समितीमध्ये निवडण्यात आले. व २६/४/२०२२ मंगळवार ला अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष निवड करण्यात आली. तर अध्यक्ष पदासाठी सुनिल कळस्कार तर उपाध्यक्ष पदी सविता गजानन जळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदस्यपदी सुमित्रा अशोक इंगळे. संध्या जगतसिंग जाधव. सुनंदा किसन थेरोकार.रेखा किसन मुंडोकार. रेणुका विलास पायघन. राजेंद्र नरेंद्र बहादरे. संजय भिकाजी बोदडे.कैलास रामशंकर पायघन.सुधाकर प्रल्हाद ईनकर. सुपडा रुपराव इंदु रे. या सर्वांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कार करताना प्रकाश पाटील माजि जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा.आशाताई कळस्कार सरपंच. यशोदाताई घटे उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य. अजय ताठे. सचिन जाधव.यावेळी सर्व निवड प्रक्रिया पार पडली यावेळी गावातील नागरिक.संतोष राऊत.किशोर घटे. गोपाल तायडे. मयूर राऊत. किसना थेरोकार. बालू निकम. किसना मुंडोकार. गजानन जळके. छोटू जाधव.अशोक इंगळे. दामु ईनकर. विलास पायघन. इत्यादींची उपस्थिती होती.
जि.प.हायस्कूल पिंपळगाव काळे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनिल कळस्कार तर उपाध्यक्षपदी सविता गजानन जळके यांची निवड..
मंगल काकडे/पिंपळगाव काळे प्रतिनिधी..
