तेल्हारा विशेष प्रतिनिधी:-संघपाल गवारगुरु
तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पंचगव्हाण पेठ येथे ता 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ कविता जोशी उपाध्यक्ष संघपाल गवारगुरु मुख्याध्यापिका पडवळ मॅडम यांनी महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले फुल पुष्प हारार्पण करून दीप प्रज्वलित करून वंदन करण्यात आले. शाळेचे वर्गशिक्षक सुदर्शन बोदळे सर, वर्गशिक्षिका डाबेराव मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजर होते.