मंगल काकडे/पिंपळगाव काळे प्रतिनिधी..
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दिनांक २७/४/२०२२ बुधवार रोजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी विजय बहादरे व उपाध्यक्ष पदी शेख मुक्तार यांनी पदभार स्वीकारला तसेच पदग्रहण सोहळा संपन झाला या पदग्रहण सोहळ्याला माजि.जि.प.अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन भाषणात अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य या सर्वांनी शेतकऱ्यांच्या हितामध्ये कामे केली पाहिजे व ती कामे झाली पाहिजे अशी सर्वांकडून अपेक्षा केली आहे.तसेच पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव घुटे यांनी पण मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच काँग्रेस महाराष्ट्र सचिव स्वातीताई वाकेकर. ज्योतीताई ढोकणे.काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर. वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संतोष गवई. वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गवई. या सर्वांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला काँग्रेस शहराध्यक्ष जळगाव जामोद अर्जुन घोलप. सरपंच आशाताई कळसकार. विनायक पाटील. गजानन तायडे. भालेराव वकील साहेब. शालीकराम भोपळे. ईनुस अतार. हरिदास वाघमारे. सुधाकर घटे. सोसायटी सदस्य अरुण मानकर. श्रीकृष्ण वानखडे. सुशिला भोपळे. सुनिल काकडे. मयुर राऊत. ग्रामपंचायत सदस्य नवलसिंग मावळे. सचिन जाधव. नवल गोतरकर. अशोक ढोले. शे हारुण अतार. वंदना निकम. दुर्गा मांडोकार. उषा चोखंडे. व निळकंठ उमाळे. रफिक मन्यार. मोहन भोपळे. प्रतासिंग जाधव. उत्तम बहादरे. सुपडा पाटील. सागर जंवजाळ. राहुल बहादरे. योगेश जाधव. सचिन हरमकार. सुनिल काकडे. ओंकार तायडे. दगडू गवई. अमोल बांगर. मंगल काकडे. विनोद बांगर. व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.

