प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.
हिवरखेड पोलिसाना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन टाकलेल्या धाडीत अवैध रित्या दारु बाळगुन त्याची विकी करणायावर कार्यवाही कर्णयात आली .त्यामध्ये सागर हरीराम कडु रा.चागलवाडी विनोद भगवान अंभोरे रा.वारखेड यांचेवर छापे कार्वाई करुन त्याचे कडुन1380रुचा मुददेमाल जप्त करुन त्याचेवर हिवरखेड पोलिस स्टेशन मध्ये गन्हे दाखल करन्यात आले.तसेच वरलीमटका जुगार खेळणारे आरोपी देवानंद श्रीपाद बोदळे रा.हिवरखेड विनायक महादेव सावरकर रा.दानापुर रविन्द प्रल्हाद भेंडारकर रा.गवळीपुरा अकोट यांचेवर छापे कार्वाही करुन त्याचेकडुन 1580रु व वरली मटका साहित्य जप्त करुन याचे वर जुगार अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कार्यवाही ठाणेदार चव्हाण यांचे मार्ग दर्शना खाली बिट कर्मचारी यांनी केली