प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.
हिवरखेड झरी मार्गावर दिनांक १८ च्या सकाळी अज्ञात इसमाचा मृतदेह त्या रस्त्याने जाणाऱ्या मजुरांना आढळून आला , त्यांनी या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली ,पोलीसानी मर्ग तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात नेला व त्या इसमाची ओळख पटवली तो इसम धारणी तालुक्यातील सावली खेडा येथील रमेश रामकीशन मवलकार रहिवासी आहे, डॉक्टराच्या माहिती नुसार या इसमाचा मुत्यु उस्मघाताने झाला ,पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,