प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच तेल्हारा तालुका व मनसुवर्ण प्रतिष्ठान द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्रामजयंती साजरी करण्यात आली. हिवरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रवंदना भेट देण्यात आली, राष्ट्रसंताचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा ह्या उदेश्याने हे भेट देऊन ग्रामजयंती साजरी करण्यात आली, यावेळी दिलीप लोणकर,निलेश खिरोडकर,प्रथमेश लोणकर,श्रेयश लोणकर,ज्ञानदेव वाघ,मनोज भगत,हर्षल पोटे यांच्यासह शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
