दिनांक 14 एप्रिल रोजी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय जनता पार्टी च्या वतीने उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे तथा जळगाव जामोद नगरीच्या नगराध्यक्षा सीमाताई डोबे यांच्या हस्ते सर्वप्रथम भीमनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तासह आ डॉ संजय कुटे यांनी सिद्दर्थ नगर, पंचशील नगर, गौतम नगर तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबसाहेबानच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या महान विभूती च्या जयंती निमित्त शहर भाजपा अध्यक्ष अभिमन्यु भगत, शहर महिला अध्यक्ष शिल्पा भगत, लता तायडे, म्हसाळ ताई,श्रेया सिंधिकर, अरुण खिरोडकार, डॉ प्रकाश बगाडे, सुरेश इंगळे, अप्पा, गोटू खत्ती, शाकिर खान, कैलास डोबे, कैलास पाटील, पांडुरंग मिसाळ, राजू हिस्सल,बाळू चव्हाण, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचीन देशमुख, रामा इंगळे, परीक्षित ठाकरे, उमेश येउल, अजय वंडाले, अतुल दंडे, अमोल म्हसाळ, अक्षय देशमुख, गौरव डोबे,सचीन कल्याणकर यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी च्या वतीने उत्साहाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी....
प्रतिनिधी/अनिल भगत.