टेबुरसोंडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा टेबुरसोंडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी कु. प्रिती शालीकराम कास्देकर हिने राज्य स्तरावरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनामध्ये अव्वल क्रमांक पटकाविला असुन दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय (natfanl) lnspire award 2022 प्रदर्शनी करीता प्रितीची राज्यातील 33 प्रतिकृती मध्ये निवड करण्यात आली आहे.कु. प्रीती शालीकराम कास्देकर ही चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागातील असुन तिच्या प्रतिकृतीचे नाव अॅटोमेटेड कोकोनट स्कॅपींग मशीन आहे. या प्रतिकृती मुळे भविष्यातील नारळ रखडने हि प्रकिया सुलभ होणार आहे. हि प्रतिकृती पुर्णत: घरातील टाकाऊ वस्तू पासून बनविली आहे. हे विशेष:यामुळे या प्रतिकृतीची निवड निवड राष्ट्रीय स्तरावर झाली.प्रिती ने आपल्या यज्ञाचे श्रेय प्रकल्प अधिकारी श्री. वैभव वाघमारे साहेब तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा टेबुरसोंडा चे मुख्याध्यापिका कु. एन. एच जाधव मॅडम शाळेतील विज्ञान शिक्षक व मार्गदर्शक एस. डी. सोनाळेकर सर यांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल पचायत समिती चिखलदरा अमरावती शिक्षण विभाग तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर  कर्मचारी व सर्व स्तरातून प्रीतीचे कौतुक केले जात आहे.

Previous Post Next Post