हिवरखेड़ पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणी गावातिल जुगार अडयावर छापा 5 अरोपिताकडुन जुगाराचा 10000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ,दि,20,04,22 रोजी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन हिंगनी गावातील वरली जुगाराचे आड़यावर छापा मारला असता 4 अरोपिताच्या जवळून वरली जुगाराचे साहित्य चिट्यापटटी 2 मोबाइल व नगदी 8600 रुपये असा एकूण 10,000 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी, 1, संजय वासुदेव वाघ 2 संतोष साहेबराव गावंडे 3, उमेश श्रीराम वाकड़े 4 अरुण सदाशिव गावंडे 5 संतोष हागे सर्व रा हिंगनी दानापुर यांच्या विरुद्ध पो स्टे हिवरखेड़ येथे जुगार कायद्याच्या अनवये गुन्हा नोंद करण्यात आला सदर कार्यवाहि मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने पोलीस स्टेशन हिवरखेड़ येथे केली आहे,
हिवरखेड पोलिस स्टेशनाच्या हद्दीत , विशेष पथकांचा छापा,हिवरखेड पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नन निर्माण?
प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.