खामगाव येथील तेज मल्टीपर्पज फाउंडेशन सामाजिक संस्थे चे सेवकार्य नेहमी विविध शिबिरांचे आयोजन चालू असते व लोकांना लाभ मिळत असते. संस्थे चे संस्थापक अध्यक्ष व अंतरराष्ट्रीय युवा भूषण समजसेवी तेजस प्रकाशचंद झांबड यांचे पुढाकराने गो.से. महाविद्यालयत "महिला सुरक्षा व समुपदेशन मार्गदर्शन शिबीर" आयोजित करण्यात आले होते तसेच या शिबीरात समुपदेशक सौ प्रीती मगर सराग महिला कॉउन्सेलर शहर पोलीस खामगाव यांनी विद्यार्थिनींना उत्क्रुश व मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रम ला तेज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तेजस प्रकाशचंद झांबड, डॉक्टर धनंजय तळवणकर, प्राचार्य गो.से. महाविद्यालय खामगाव, डॉ.एम.ओ. वानखडे, समन्वयक विद्यार्थी विकास समिती, प्रा. संगीता वायचाल, समन्वयक महिला तक्रार निवारण समिती, डॉ. नीता बोचे रासेयो, महिला कार्यक्रम अधिकारी, डॉ हनुमंत भोसले, रासेयो, कार्यक्रम अधिकारी, डॉ. केशव गुल्हाने, समन्वयक, सांस्कृतिक सामिती, रासेयो स्वयंसेविका व विद्यार्थिनीं उपस्थित होत्या व तेजस झांबड यांना प्राचार्य तळवणकर सरांनी महाविद्याल तर्फे प्रशंसा पत्र देऊन गौरविन्यात आले व तेज फाउंडेशनच्या वतीने प्रीती मगर सराग मॅडम व गो.से. महाविद्यालय ला आभार पत्र देण्यात आले.हे कार्यक्रम ला विद्यार्थिनींच्या चांगल्या प्रतिसात मिळाले व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.
तेज फाउंडेशन च्या वतीने गो.से. महाविद्यालयत महिला सुरक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न...
बुलढाणा/अनिल भगत.