खांमगाव येथील युवा उधोजक व तेज मल्टीपर्पज फाउन्डेशन चे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तर वर निस्वार्थ सेवाकार्य करणारे व त्या स्तर चे सम्मान ही मिळनारे,युवा भूषण समाजसेवी तेजस प्रकाशचंद झांबड यांची जैन कॉन्फ्रेंस युवा शाखा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद वर निवड करण्यात आली आहे हि निवड चतुर्थ झोन महाराष्ट्र प्रदेश प्रांतीय युवा अध्यक्ष श्री रोशन चोरडिया जैन अहमदनगर यांनी वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्वांनी एक मत्तने हि निवड केली आणि नियुक्ती पत्र पाठविले आहे.श्री ऑल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस नई दिल्ली हि जैन समाज ची ११५ वर्ष पासून कार्यरत संस्था आहे.संस्थे चे मध्ये मातुन गुरु भगवंत यांची विहार सेवा, जीव दया,मानव सेवा व आदी कार्य राष्ट्रीय स्तर वर नेमही चालू असते.तेजस झांबड हे जैन कॉन्फ्रेंस युवा शाखा मध्ये सन २००७ पासून सदय्स आहे आणि राज्य व राष्ट्रीय स्तर चे अनेक पद वर सेवा दिलेली आहे आणि ही निवड झाल्यामुळे त्यांच्या सर्व स्तर वर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तेजस झांबड यांची ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंस युवा शाखेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड...
बुलढाणा/अनिल भगत.