प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड विकास मैदान आईकुसुमाई पुण्यतिथी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त छोटेखानी उपक्रम राबविण्यात आला, गावातील खिरोडकार परिवाराने मुक्या जनावरांना चारापाणी वितरण करून विकास मैदानात छोटेखाणी पाणपोईचे निर्माण केले, कडकड्त्या उन्हात आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना थंड पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळावा व मुक्या जनावरांना त्यांचे खाद्य कडबा,कुटार पाणी वितरित करून खरी जयंती पुण्यतिथी चैत्र ३०, एप्रिल ३० ला साजरी केली,
