जळगाव जा प्रतिनिधी:-
दरवर्षी प्रमाणे यावर्षी गौलखेड येथे होत असलेल्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजेश रणित तर उपाध्यक्ष पदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षापासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती.यावर्षी मात्र कोरोनाचा प्रभाव अल्पस्वरूपात असल्यामुळे संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात १४ एप्रील या दिवशी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरले आहे. गौलखेडच्या उस्तव समितीच्या अध्यक्ष पदी राजेश रणित तर उपाध्यक्ष पदी रोहित पवार,सचिन पवार, विशाल पवार, संदीप पवार, प्रदिप पवार,अभय पवार, अजय झनके, अवि पवार, सिद्धार्थ पवार, गोविंदा पवार,अमोल भिडे,आकाश पवार, रोशन पवार,मिलिंद रणित, कमलेश पवार,नागशेक भिडे,राहूल पवार,जीवक पवार, पंकज बांगर,विजय पवार, देवचंद पवार, अजय झनके, देवमन भिडे,गौतम पवार, गणेश झनके, दादाराव इंगळे,विनोद पवार, दिपक पवार,मयुर चापके,पप्पु चापके,प्रमोद पवार, मानव इंगळे,सुभाष भिडे,सागर झनके, गजानन भिडे,रोहन पवार, निखिल पवार, यांची निवड करण्यात आली आहे.त्याअनुशंगाने यावर्षी गौलखेड येथे १४ एप्रीलरोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंयी मोठ्या आनंदात साजरी करण्याचे ठरवले आहे.