इनरव्हील क्लब शेगाव च्या वतीने चिन्मय विद्यालय शेगाव येथे सेल्फ डिफेन्स वर्कशॉप...


 सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

तरुण मुलींना फिजिकली फिटनेस बद्दल जागृत करून कुठल्याही शस्त्राचा वापर न करता स्वतःचे रक्षण कसे करता येईल यावर 29 एप्रिल ला चिन्मय विद्यालय शेगाव येथे इनरव्हील क्लब शेगाव च्या वतीने अतिशय उपयोगी  असा वर्कशॉप राबवण्यात आला फिटनेस ट्रेनर कालिंदी उर्फ लावण्या अंसंबे यांनी विद्यार्थिनींना प्रॅक्टिकल द्वारे सर्व ट्रीक्स ची माहिती देऊन मुलींमध्ये हौसला निर्माण केला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलींनी मानसिकरीत्या खचून न जाता अत्याचाराचा प्रतिकार कसा करता येईल यावर त्यांनी प्रात्यक्षिक दाखविले इनरव्हील क्लब अध्यक्षा नेहा पालडीवाल जी ने कार्यक्रमाचे  संचलन केले सोबतच सचिव गीता गाड़ोदिया कोषाध्यक्ष सोनल गोयंनका नूपुर पालडीवाल   राखी गोयं नका सारिका पालडीवाल  यानी वर्कशॉप करीता परिश्रम घेतले, यावेळी विघालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर संचालक अनिलजी चौधरी उपास्थित होते , नेतल माने रावि खंडारे स्वरा नागरे या विद्याथिनींनी लाठीकाठी व रोपमलखांब चे प्रात्यक्षिक देऊन सर्वांची मन जिंकली, विद्यालय व क्लब च्या वतीने कालिंदी असंबे व त्यांच्या विद्यार्थीनींना सन्मानीत केल्या गेले.

Previous Post Next Post