प्रशांत भोपळे/प्रतिनिधी हिवरखेड...
हिवरखेड येथील गिर्हे नगरातिल नागरीक नरक यातना भोगत आहेत.विस फुट रोड तेच्या मधोमध नाली आणी तेही सहा महिन्या पासुन तुटलेली जर पावसाळ्या अगोदर नाली बाधकाम जर ग्रामपंचायतने केले नाही तर नागरीकांच्या घराची व रोडची पुर्ण माती वाहुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांना वारंवार सांगुन देखिल काहीच फरक पडत नाही अशी तक्रार असुन नागरीक कधीही आंदोलन करतील हे सागता येत नाही
