प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड सेवा सहकार सोसायटीची मतदान निवडणूक निकाल दिनांक २२ मे रोजी जिल्हा परिषद शाळेत संध्याकाळी निकाल जाहीर करण्यात तब्बल २ पँनल २६ उमेदवार रिग्नात होते , , ७० % मतदान झाल्यानंतर शेतकरी प्रगती पँनलचा ९ उमेदवार घेऊन विजयी झाला, तर भूमिपुत्र एकता पँनलमधील ४ उमेदवारांचा विजय झाला , एका पँनलचा पराजय मानावा लागेल, शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून शेतकऱ्यांनि आपले उमेदवार निवडून दिले, हिवरखेड पोलिसांचा चोख बंदोबस्त होता,
