हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वारीभैरवगड या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवरील प्रसिद्ध मामा भांच्याच्या डोहाने अनेक बळी घेतले तर या आठवड्यात या डोहाने अजब खडबळ उळोली असून तंबल पाठोपाठ दोन युवकाचा बळी घेतला आकोल्यातील युवकाचा दिनांक ६ मैला बळी घेतला तर ७ मै च्या दुपारी एका युवकाचा मुतदेह त्या डोहात तरंगत वारी येथील सरपंचाना दिसून आला, त्यांनी या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली त्या युवकाची ओळख पटवण्यासाठी पत्रकारांनी ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली आणि तो युवक इतर कुठला नसून हिवरखेड इंदिरा नगरातील प्रशांत उर्फ गुडू पिसोळे रहिवासी अशी ओळख पटली , प्रशांत दोन दिवसापासून घरी नव्हता तो त्यांच्या घरच्यांना सांगून गेला होता मित्रांन कडे चाललो म्हणून ,प्रशात हा अतिशय शांत हुशार तरुण युवक होता घराची परिस्थिती नाजूक होती म्हणून तो गावातील एका भांडे वस्तू दुकानात काम करायचा यावरून त्याची ओळख पटली, प्रशातच्या जाण्याने संपूर्ण हिवरखेड येथे एकच खडबळ उडाली, संध्याकाळी प्रशातचा मुतदेह पोलिसांनी बाहेर काढून मुतदेह तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात तपास करण्यासाठीनेला असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे...
-----------------///--------------------
वारी या डोहात याच आठवड्यात पाठोपाठ दोन बळी गेल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे, तात्काळ हा डोह बंद करून किंवा या डोहावर कुंपण जाळी लावून पर्यटन स्थळीं येणाऱ्या प्रवाशांना सावधगिरीचा इशारा देने गरजेचे आहे, असेच सुरू राहीले तर हा डोह आणखी बळी घेऊ शकतो,
