तेज मल्टीपर्पज फाउन्डेशन चे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तर वर निस्वार्थ सेवाकार्य करणारे व त्या स्तर चे सन्मान ही मिळविनारे व अंतरराष्ट्रीय लॉयन म्हणून आपली प्रभावशाली ओळख निर्माण करणारे व लॉयन्स क्लब खामगांव चे माजी.अध्यक्ष व आता लॉयन्स प्रांत मध्ये कॅबिनेट ऑफिसर या पदवर कार्यरत एम.जे.एफ.लॉयन तेजस प्रकाशचंद झांबड यांना नुकतेच अंतराष्ट्रीय ऍडव्हान्स लॉयन्स लीडरशीप इंस्टीट्यूट (ए.एल.एल.आए) मध्ये सहभाग घेऊन अंतरराष्ट्रीय ग्रॅज्युएट पदवी चे सर्टिफिकेट,लीडरशीप मेडल,बहूप्रांत चे सन्मान सर्टिफिकेट,व पिन देण्यात आले व वि.के लडीया अंतराष्ट्रीय संचालक,संजय खेतान नेपाळ, डॉ नवल मालू माजी अंतराष्ट्रीय संचालक,यांची प्रमुख उपस्तीथी होती व प्रेमचंद बाफना पुणे,नरेंद्र भंडारी गैट लीडर इसामे एरिया,विवेक अभयंकर मल्टीप्ल कौंसिल चेयरमैन,जयेश ठक्कर गैट को.ऑर्डिनेटर,दिलीप मोदी प्रांतपाल नांदेड़,विनोद वर्मा,गिरीश मालपाणी,संदीप खंडेलवाल यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच हे कार्यक्रम तीन दिवस होटल रामा इंटरनेशनल औरंगाबाद येथे संपन्न झाले व त्या मध्ये विविध प्रकार चे असाइनमेन्ट व प्रशिक्षण लॉयन्स च्या फैकल्टी आनंद मेहता व राजेश मेहरा मुंबई,ज्योति तोषनीवाल पुणे,मनोज सल्पेकर नागपूर द्वारा देण्यात आले व या कार्यक्रम मध्ये लॉयन्स चा बहू प्रांत मुंबई वगळता महाराष्ट्र चे सर्व ज़िले मिळून एक बहूप्रांत आहे त्या मधील २० हजार चे वर लॉयन्स सदस्य आहे त्या मधील फक्त २१ लोकांना या इंस्टिट्यूट माध्ये सामिल करण्यात आले होते व हे अंतराष्ट्रीय ग्रॅज्युएट पदवी प्राप्त केल्याने लॉयन तेजस झांबड यांचा सर्व स्तर वर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लॉयन तेजस झांबड यांना ऍडव्हान्स लॉयन्स लीडरशीप इंस्टीट्यूट ची अंतरास्ट्रीय ग्रॅज्युएट उच्च पदवी प्राप्त...
अनिल भगत/बुलढाणा विशेष....
