जगाला शांतीची व समतेची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ( बुद्ध पौर्णिमा ) निमित्त कार्यक्रमाचे आयोजन नागसेन युवक मंडळ व सुप्रिया महिला मंडळ यांनी केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे ता.अध्यक्ष जगदिशजी हातेकर होते, मुख्य मार्गदर्शक व प्रमुख उपस्थित म्हणून जळगाव जामोद मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.संजयजी कुटे, गावचे जेष्ठ नागरिक रंगरावजी देशमुख, मा. बांधकाम सभापती राजेंद्रजी उमाळे, सरपंच गोपाल उमरकर, पोलिस पाटील धम्मपाल दामोदर, योगेश म्हसाळ हे होते...आ.संजयजी कुटे कार्यक्रमात बोलत होते बुद्धाचे विचार लोकानंमध्ये पेरा त्यासाठी कोणतीही मदत करण्यास मी तयार आहे , खेर्डा खुर्द येथे भव्य बुद्धविहार 11 लाख रुपयांच मजूर करुन देतो हा शब्द दिला, भगवान बुद्धाचा मी एक अनुयायी आहे असे त्यांनी सांगितले....कार्यक्रमासाठी विषेश सहकार्य देवाभाऊ दामोदर, उपसरपंच राहुल दामोदर,विजयभाई दामोदर, प्रविण रजाने, सदानंद दामोदर, दिलीप दामोदर, अमर दामोदर, संदेश दामोदर, सारगधंर दामोदर, संघरत्न दामोदर, मनोज दामोदर, बाळू दामोदर, नागेश दामोदर, राजू दामोदर, प्रकाश दामोदर, अमर दामोदर, सुमेध दामोदर, संकेत दामोदर, भिमराव वानखडे, माणिक पवार, रामदास दामोदर, सुनिल दामोदर, नितीन गवई, प्रदिप वानखडे, संघपाल गवई, सचिन खिराडे, प्रशांत रजाने, प्रदिप दामोदर, सचिन दामोदर, विकास नाईक, युवराज धुदांळे, कपिल दामोदर, अक्षय दामोदर, विकि दामोदर, मिलिंद दामोदर, रोशन पवार, सुरज दामोदर व सर्व नागसेन युवक मंडळ, सुप्रिया महिला मंडळ व खेर्डा खुर्द येथील नागरिकांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल दामोदर, प्रास्ताविक धम्मपाल दामोदर व आभार प्रदर्शन मोहित दामोदर यांनी केले...
खेर्डा येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी....
जळगांव जा.प्रतिनिधी:-
