लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात निवेदन मा.उपमुख्यअधिकारी साहेब नगर परिषद आकोट यांच्या उपस्थितीत देण्यात आले निवेदन असे होते कि संपूर्ण आकोट शहारातील नगर परिषद हद्दीतील असलेले लोकांची रहिवाशी अतिक्रमण घरांना जागेचे पट्टे बहाल/नियमानुकूल करीता अधुरा केलेला घरांचा सर्वे पुन्हा करण्यात यावा कारण काही वार्डात नगर परिषद मधील संबंधित अधिकारी यांनी अधुरा सर्वे केलेला आहे काही वार्ड सोडलेले आहेत काही लोकांजऊळून जागेचे कागदपत्रे व अर्ज भरून व जमा करून घेतलेले आहेत आकोट शहारातील काही अतिक्रमण जागेचे असे बरेच मोहल्ले बाकी आहेत व काही अर्धवट सर्वे झालेला आहे करीता नगर परिषद आकोट यांनी पुन्हा सर्वे करून राहिलेले बाकीचे वार्डातील गोरगरीब व सामान्य लोकांच्या घरांचा सर्वे पुन्हा करून घेण्यात यावा कारण त्या जागेवर लोकांना घरकुल योजनेचा लाभ घेता येईल खालील आमचे माहितीस राहिलेले अधुरा केलेला झोपडपट्टी वार्ड मध्ये सर्वे राहुल नगर आकोट, आंबोडीवेश, सिद्धार्थ नगर संपूर्ण परिसर, रामटेकपुरा आकोट फुले आंबेडकर नगर,सम्राट अशोक नगर संपूर्ण परिसर,धारुळीवेश अंजनगाव रोड आकोट,भिमनगर खानापूरवेस संपूर्ण आजूबाजूचा परिसर,अण्णाभाऊ साठे नगर शनिवार पुरा आकोट,सत्तीमैदान अंजनगाव रोड संपूर्ण परिसर, बुधवारवेस, धारुळीवेस संपूर्ण परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, वाल्मिक नगर संपूर्ण परिसर,डोहारपुरा मोठे बारगन संपूर्ण परिसर,नानासाहेब मंदिर परिसर जेत्वन नगर,नंदिपेठ चेंद्रमनी नगर हनुमान नगर,नवगाजी प्लाट झिगाभोई, पुरा दखनी फैल, शासकीय धान्य गोडाऊन जर का आपण राहिलेला पुन्हा सर्वे केला नाही तर आम्ही आपल्या कार्यालया समोर तीव्र आंदोलन मोर्चे /उपोषण/करू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी संबंधित अधिकारी यांना दिला सोबत नितीन तेलगोटे साहिल शिरसाट संगम निखाडे गौतम पडघामोल विक्की तेलगोटे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे योगेश दवंडे दुर्गेश शिंगाडे राज भगताय पवन राऊतरियाज शेख राहुल वणरे रवी तेलगोटे गोपाल विरघट भारत खंडारे भीमरत्न शिरसाट आशिष रायबोले अनिकेत इंगळे गजानन तेलगोटे रामेश्वर दाभाडे विशाल पडघामोल राजु भोंडे संदीप पोटे नितीन पटेल विशाल इंगळे संदीप बेलसरे सुनील खोब्रागडे गोपाल बोडखे डीगू केदार ज्ञानेशर तेलगोटे प्रमोद वानखडे हिदायेत खा शिद्धू बोदळे यांच्या सह्या व नावे आहेत..
रहिवाशी लोकांना घरकुल मिळण्यासाठी अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल केलेला अधुरा सर्वे पुन्हा करा लखन इंगळे यांचा इशारा...
सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...
