दरवर्षीप्रमाणे यावर्षी कुरणगाड खुर्द येथे होत असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजय भाऊ देवळे तर उपाध्यक्षपदी आदित्य भाऊ च-हाटे तर सचिवपदी विशाल भाऊ पुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दोन वर्षापासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती मात्र यावर्षी मात्र कोरोनाचा प्रभाव अल्पस्वरूपाचा असल्यामुळे संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरवले आहे.कुरणगाड खुर्द उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजय देवळे तर उपाध्यक्षपदी आदित्य च-हाटे व सचिव विशाल पुंडे यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून गौरव देवळे, गोपाल कवळे,गणेश देवळे,विशाल पुंडे,सुपेश सोनाग्रे, मारोती कवळे वैभव घोंगे,अक्षय वसतकार ,दत्ता देवळे ,अभिषेक कवळे, सात्त्विक वसतकार, मार्तंड च-हाटे, संचित कवळे,सौरव कवळे, भाविक वसतकार व समस्त धनगर समाज बांधव आहेत. त्या अनुषंगाने या वर्षी कुरणगाड खुर्द येथे 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरवले आहे
कुरणगाड खुर्द येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती स्थापन.. अध्यक्षपदी अजय देवळे, उपाध्यक्षपदी आदित्य चराटे तर सचिव पदी विशाल पुंडे यांची निवड....
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
