अडगांव बु!एकावर शस्त्राने करण्यात आले वार,


 प्रशांत भोपळे-हिवरखेड..

हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बु येथील बाजारात   एका व्यापाऱ्यां  सोबत आरोपी यानें वाद निर्माण करून फिर्यादीवर  शस्त्राने हल्ला चढविला यावरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी शेख अमीर शेख खालीद रा अडगाव,याच्या विरुद्ध कलम ३२४ ,५०६, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ,फिर्यादी सतिष घाईट यांच्या जबानी रिपोटवरून सदर माहिती नमूद करण्यात आली, पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,

Previous Post Next Post