अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाची बैठक संपन्न,हिवरखेड सदाशिव संस्थानवर हिवरखेड खाटीक समाजाची कार्यकारनी गठीत,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड सदाशिव ,गांधी स्मारकं, येथे दिनांक २ जून ला सकाळी   अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज यांची बैठक पार पडली , बैठकी मध्ये प्रथम थोर समाज सेवक ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात सहभाग नोंदविला असे श्री डॉक्टर संतूजी लाड यांना सर्व आकोला जिल्हा खाटीक समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करून  समाजाच्या समस्या बाबत वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली, समाजातील लोकांना व्यवसाय करताना काय अडचणी येतात, त्यांना शाश्वनाने   टिनाचे खोके किंवा जागा उपलब्ध करून द्यावे, समाजाला सभागृह द्यावे, गुणवंत विद्यार्थ्यांनचा सत्कार सोहळा, तसेच हिंदू खाटीक समाज आकोला जिल्हा,तेल्हारा, तालुका,व हिवरखेड येथील नवयुक्त कार्यकारणी गठीत करण्यात आली,  आकोला,पातूर वरून आलेले प्रमुख पाहुणे, प्रदेश उपाध्यक्ष , चंदूसर गोतरकार, बाळासाहेब मांडवे ,जिल्हा अध्यक्ष, भगवत पवार, धनराज पारवे,विकी मांडवे,रामजी पारवे,विरेश ढोके,  दानापूर पोलीस पाटील संतोष माकोडे, माळेगाव येथील  रामदास माकोडे, प्रफुल माकोडे, संदीप माकोडे, आकोट येथील डॉ प्रफुल कंटाळे हे होते,   यांचे स्वागत गावातील उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आले,तर जिल्हा उप अध्यक्षपदी अर्जुन खिरोडकार, यांची निवड करण्यात आली ,तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी रामदास माकोळे ,तर हिवरखेड शहर अध्य,उपा अध्यक्षपदी  राम कवळकार, रवी ईल्लरकार ,कार्यअध्यक्षपदी, दीपक हिवराळे, सचिवपदी कपिल गोतरकार, यांची निवड करण्यात आली तर इतर पदाधिकारी सदस्य यांची घोषणा करण्यात आली, यावेळी उपस्थित समाजातील जेष्ठ नागरिक , पाडुरंग कवळकार, प्रकाश ईल्लरकार हे यांचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित समाज बांधव, गजानन कवळकार, अरुण हिवराळे, सुनिल कवळकार,  दीपक कवळकार,   यशवंत कवळकार,अरुण कवळकार,  अजय हिवराळे, शाहदेव कवळकार, दर्शन खिरोडकार, अमर पारडे, संकेत कवळकार, योगेश कवळकार, सुरेश कवळकार, दीपक कवळकार, शिवाजी खिरोडकार,अंकुश हिवराळे, शुभम कवळकार, तेजस गोतरकार, मनोज कवळकार, लक्ष्मण मसनकार, आधी समाज बांधव उपस्थित होते,   शेवटी आभार प्रदर्शन अर्जून खिरोडकार यांनी केले ,व समाजाने एकजुटीने यावे समाजासाठी समाज बांधवानी सहकार्य करावे ,शासनाने समाजाच्या समस्या सोडवाव्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने हिवरखेड येथील निसर्गरम्य संस्थानवर हिंदू खाटीक समाजाची बैठक पार पडली,

Previous Post Next Post