हिवरखेड येथील तरुण इसम बेपत्ता,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड येथील तरुण इसम  १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरून आकोला दवाखान्याच्या कामा निमित्त घरून ३५ हजार रुपये सोबत घेऊन गेला, या व्यक्तीचे नाव भास्कर कुकडे  असून याचे हिवरखेड मेनरोडवर मोठे चप्पल बूट चे दुकान आहे, या व्यक्तींचा शोध घेने सुरू असून अध्यापही काही माहिती मिळाली नाही, त्याचे कुटूंब चिंतेत असून या व्यक्तीची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांना कळवण्यात यावे असे आव्हान हिवरखेड रूप पोलीस स्टेशने केले आहे,

Previous Post Next Post