पेट्रोल मिळणार नसल्याची बातमी ऐकताच हिवरखेड पेट्रोल पंपावर गर्दी,पेट्रोल मिळणार नाही ,अफवा की खर?


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी..

हिवरखेड येथे दिनांक १६ जून च्या रात्री मोटरसायकल स्वरांनी पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी तुफान गर्दी केली ,  पेट्रोल मिळत नसल्याची बातमी सोशल मीडियावर व्ह्यायरल होताच ग्राहकांनि पेट्रोल टक्की भरण्यासाठी गर्दी केली ,तर पेट्रोल पंप धारकांनि मोठं मोठ्या बाटल्या सुद्धा भरून ग्राहकांना जमतेम पेट्रोल देऊन   जास्त प्रमाणात पेट्रोल विक्री केली, परंतु पेट्रोल खरंच मिळणार नाही ही अफवा आहे की  खर आहे ,याबाबत ग्राहकांन मध्ये सम्र्भ निर्माण झाला,

Previous Post Next Post