प्रशांत भोपळे/हिवरखेड..
हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या बगाडा नाल्या जवळ पोलिसांनी गोपनीय माहिती द्वारे नाकाबंदी केली असता,त्यांना एक युवक दोन गुरांना घेऊन जाताना आढळून आला,त्याची चौकशी केली असता, ते दोन ४, ते ५ वर्षाचे गोरे अवैध असल्याचे समजून आले,यावरून हिवरखेड पोलिसांनी त्या गुरांना जीवनदान दिले व आरोपी शेख जमिर शेख राजिद,रा,आठवडी बाजार हिवरखेड याच्या विरुद्ध कलम ४२९ महाराष्ट प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला,पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत
.jpg)