रायपुर जंगलातील वन्य प्राण्यांचा मृत्यू प्रश्न ऐरणीवर असताना आज प्राणी भुकेचे शोधात वन्यप्राणी नीलगाय टेंब्रुसोंडा गावात घुसली.फॉरेस्ट कर्मचारी झोपेत...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटात वन्यप्राण्यांची सुरक्षा टांगणीला असताना फॉरेन विभागाच्या कामावर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे असाच एक प्रकार टेब्रूनसोडा बीट स्थानिक गावात बघायला मिळाला.सविस्तर वृत्त असे की चिखलदरा च्या पायथ्याशी जंगलातून भुकेलेले जनावरे पक्ष्यांच्या वत्सा चार्यांच्या शोधात भटकत असतात आज दुपारच्या सुमारास चक्क नीलगाय हा प्राणी गावात घुसल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता सैरावैरा हे नील गाय गावात पळत असताना दिसून आली नागरिकांचा आक्रोश ऐकून घाबरलेली नि अपराध  नीलगाय गंभीररित्या जखमी झाले पळून पळून थकलेली गाय शेवटी एका घराच्या आळौशाला सहारा घेऊन गंभीर अवस्थेत जखमी झालेली होती रक्तबंबाळ झालेली ही नीलगाय आक्रोश करत होती.जंगलाची सुरक्षाही वाऱ्यावर असून या अगोदर रायपूर येथे बारशिंगा जनावरांचा मृत्यू झाला होता जामली आर आंबापटी या वर्तुळात सुद्धा रिपोर्ट बिबट वाघांचा मुक्त संचार करताना दिसून आला त्यामध्ये चार पाळीव प्राण्यांचा बळी या प्राण्याने घेतला होता फोरेट विभागाचे कर्मचारी सतत गैरहजर असल्याचे बोलले जाते आता वन्यप्राण्यांची सुरक्षाही वाऱ्यावर असून किती प्राण्यांचा बळी जाणार हे सांगणे जरी कठीण असले तरी हे फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी खुर्चीवर बसून घरात राहून शासनाचा करोडो रुपये पगार घेतात ?असा सूर जनसामान्य नागरिकां कडून ऐकायला मिळाला आहे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आता तरी लक्ष देऊन वन्य प्राण्यांची सुरक्षा करतील काय असा प्रश्न वन्य प्राणी मित्र मेळघाटातील  नागरिकांनी केला आहे.वन्यप्राण्यांच्या भटकंतीला जबाबदार कोण असा आरोप सुद्धा नागरिकांनी केला आहे

Previous Post Next Post