जून महिन्यातील जंगली प्राण्यांच्या प्राण्यांच्या होदोसा मुळे मौजे पिंपरी थुगाव निभोरा पिपळखुटा मासोद टोगलापुर तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती झालेल्या संत्रा तूर सोयाबीन उडीद व इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी हवालदार झाला आहे त्यांच्यासमोर आता जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच याबाबत निवेदन देऊन सुद्धा व शासन व प्रशासनाने अद्याप कुठलीही तोडगा काढलेला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडलेला आहेत परत परंतु शासनाने आमच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर तरी यावर शासन तत्काळ पंचनामे करून चौकशी करुन नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी नाहीतर आम्ही वन वन परिषद परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे आंदोलन अथवा उपोषणाचा पवित्रा घेण्यात येईल तेथे उपोषणाला बसावं लागणार काहीतरीच झालं तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही याची दखल शासन व प्रशासनाने घ्यावी परिषद अधिकारी परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती. भारतीय जनता पार्टी युवा उपाध्यक्ष मयूर भाऊ खापरे प्रदीप भाऊ ढवळे किसान मोर्चा भा.ज.पा.तालुका अध्यक्ष निंभोरा शाखा अध्यक्ष आकाश भाऊ साबळे दीपक भाऊ अतुल भाऊ सहारे गुरुवार पप्पू पाटील सौरभ गायकी अविनाश गायकी गजानन कोल्हे उपस्थित होते.
जंगली प्राण्यांपासून शेतकरयाँचे लाखो चे नुकसान...
सुंदर पोटेकर ता. प्रतिनिधी धारणी...
