हिवरखेड येथे श्री संत रुपलाल महाराज पालखीचे स्वागत,

 

प्रशांत भोपळे/हिवरखेड...

हिवरखेड येथे अंजगाव वरून पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखीचे स्वागत करण्यात आले, गावातील शैलेश कॉलनी, हनुमान मंदिर, विठल्ल मंदिर, विकास मैदान ,इंदिरा नगर,अशा विविध ठीक ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले, पायी पंढरपूर विठ्ठलरुखमाई दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांना चहा,फराळ,पाण्याची व्यवस्था करण्यात आली तर भाविकांचे स्वागत करण्यात आले,रुपलाल महाराज पालखीचे पूजन करण्यात आले, विकास मैदानातील दामधर,हागे, परिवाराने पालखी खांद्यावर घेऊन पालखी सोबत चालना केली, पालखी मध्यें भावीक महिला पुरूषांनी सहभाग नोंदविला ,पालखीने पुढे दानापूर सोगाडाकडे प्रस्थान केले,

Previous Post Next Post